Advertisement -Home Add

बेळगावच्या चार जणांना कोरोना

आज एकूण राज्यात 442 कोरोना पॉझिटिव्ह

प्रगती वाहिनी न्यूज ,बेंगळूरू: बेंगलोर शहरात 113 तर बेळगावात चार अशी एकूण राज्यात 442 कोरोना रुग्ण आढळले आहेत
यामुळे राज्यात एकूण करोना ग्रस्तांची संख्या दहा हजार 560 झाली आहे.
आज कलबुर्गी येथे 35 रामनगर 33 ,दक्षिण कन्नड 29, बल्लारी 26 ,धारवाड 26, मैसूर 22 ,बागलकोट आणि कोडगु अठरा, उडपी 14 ,हासण आणि बेंगलोर ग्रामीण 12, उत्तर कन्नड 11, गदग आणि हावेरी दहा मंड्या 9 ,बिदर 8 ,दावणगेरे साथ, बेळगावी ,कोलार ,शिवमोगा प्रत्येकी चार, यादगिरी चिकबळ्ळापूर प्रत्येकी दोन तर तुमकुर चिकमगळूर चामराजनगर प्रत्येकी एक प्रकरणे आढळली आहेत.
बेळगावात आठ वर्षाच्या बालकासह तीन महिलांना करुणा झाल्याचे समजते सर्व जण महाराष्ट्रातून आले आहेत.