*आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मानवी नातेसंबंध दुरावत चालले आहेत : चन्नराज हट्टिहोळी यांची खंत*
बेणकनहळ्ळी (बेळगाव) : आपल्या आयुष्यातील बहुतेक वेळ मुलांच्या भवितव्यासाठी समर्पित करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना जीवनाच्या संध्याकाळी प्रेम, समाधान आणि सन्मान देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मात्र, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मानवी नातेसंबंध दुरावत चालले आहेत, अशी खंत विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टिहोळी यांनी व्यक्त केली. मंगळवारी बेणकनहळ्ळी येथे स्वामी छाया प्रतिष्ठानच्या ‘घरकुल’ वृद्धाश्रमाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन … Continue reading *आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मानवी नातेसंबंध दुरावत चालले आहेत : चन्नराज हट्टिहोळी यांची खंत*
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed