*निष्ठाच भांडवल, जनसेवाच मंत्र : मुरुगेंद्रगौड पाटील यांचा नेतृत्वप्रवास*

निष्ठाच भांडवल, जनसेवाच मंत्र : मुरुगेंद्रगौड एस. पाटील यांचा नेतृत्वप्रवास बेळगावि उत्तरमधून निवडणूक लढविण्याची आकांक्षा; 23 वर्षांची भाजपशी नाळ, संघटनात्मक कार्य आणि समाजसेवेतून जनतेशी दृढ नाते बेळगावि : राजकारणात पद आणि सत्तेपेक्षा पक्षनिष्ठा, जनतेशी सातत्यपूर्ण संपर्क आणि समाजसेवा महत्त्वाची आहे, या विचाराने वाटचाल करणारे वकील आणि भाजप नेते मुरुगेंद्रगौड एस. पाटील हे बेळगावच्या सार्वजनिक जीवनातील … Continue reading *निष्ठाच भांडवल, जनसेवाच मंत्र : मुरुगेंद्रगौड पाटील यांचा नेतृत्वप्रवास*