Advertisement -Home Add
Chandargi Sports School
Wanted Home Add

बेंगलोर पोलीस कमिशनर कार्यालय सिल्डाउन

कमिशनर कार्यालयात काम करणाऱ्या बारा जणांना कोरोना

प्रगती वाहिनी न्यूज, बेंगलोर: कमिशनर कार्यालयात काम करणाऱ्या बारा जणांना करणा झाला असल्याने कमिशनर कार्यालय तीन दिवसासाठी सील डाऊन करण्यात आले आहे.
यामुळे राज्यात करुणा झालेल्या पोलिसांची संख्या 450 वर जाऊन पोहोचली आहे.
पोलीस कमिशनर कार्यालयातील सी सी आर विभाग येथे आठ तर ॲडमिन विभागात चार जणांना रॅपिड परीक्षणात कोरोना झाल्याचे समजते
बेंगलोर विधानसभा येथील पोलीस ठाण्यात एकाला करुणा झाला असल्याने हे ठाणे हि एक दिवसासाठी सील डाऊन करण्यात आले आहे.