Kannada NewsKarnataka News

परीक्षेला घाबरून दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

प्रगती वाहिनी न्यूज, बेळगावी: दहावीच्या परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने गळपास घालून घेऊन दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना बेळगाव शहरात घडली आहे.
वडगावची विद्यार्थिनी बनशंकरी शिक्षण संस्थेत दहावीत शिकत होती.
कलमेश्वर नगर येथील सुजाता सुभाष ढगे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे

Home add -Advt

Related Articles

Back to top button