Kannada NewsKarnataka News

Covid-19 यावेळेत पोलिसांनी केलेली सेवा अतुलनीय आहे-रेल्वे मंत्रीसुरेश अंगडी

प्रगती वाहिनी न्यूज, बेळगावी: बेळगावी मच्चे   दुसऱ्या केस आर पी परिसरात आयोजित आंतरराष्ट्रीय परिसर दिनानिमित्त कार्यक्रमात रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी बोलत होते.


Covid-19 च्या नियंत्रणासाठी राज्याच्या पोलिसांनी भरपूर मोठी सेवा दिल्याचे त्यांनी सांगितले. आताही त्यांच्या सेवे मुळेच कर्नाटकात करोना नियंत्रणात असल्याचे ते यावेळी म्हणाले.
पोलिसांनीही ही सेवा बजावताना आपल्या आरोग्याचे काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमात के एस आर पी कमांडंट हांजाहुसेन, सहायक कमांडंट हेमंत कुमार एनपीए यडाळ, पोलीस इन्स्पेक्टर जीनेश, प्रशांत, श्रीमंत , पंडप्पा, सुरेश व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Home add -Advt

Related Articles

Back to top button