
प्रगती वाहिनी न्यूज न्यू दिल्ली: देशभरात दिवसंदिवस कोरोनाचे केस वाढत असून आज एकाच दिवशी 17 हजार 296 जणांना कोरोना झाल्याचे समजते. तर गेल्या चोवीस तासात 407 जणांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत कोरोणाची भारतामध्ये 4 लाख 90 हजार 401 प्रकरणे दाखल झाले असून पंधरा हजार 301 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशभरातील रेल्वे ऑगस्ट एक पर्यंत रद्द करण्यात आली असून विमान सेवा ही रद्द करण्याचा विचार सुरू असल्याचे समजते.
देशातील महाराष्ट्र राज्यात कोरोना ग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसते. तर कर्नाटकात बेंगलोर येथे करुणा ग्रस्तांचे प्रमाण वाढत असून इस्पितळाची संख्या वाढविण्याची तयारी कर्नाटक सरकारने दाखवली आहे विक्टोरिया इस्पितळातील बाह्यरुग्ण विभागाचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी शुक्रवारी उद्घाटन केले.
यावेळी बोलताना येडियुरप्पांनी बेंगलोर शहरातील वाढवण्यात येत नसून करणाच्या नियंत्रणासाठी योग्य ती काळजी घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आर अशोक यांनी ही जबाबदारी स्वीकारली असून याबद्दल अधिक जागृकता करण्यात येत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ