Kannada NewsKarnataka News

बेळगावीत 11 दिवसांच्या गणेशोत्सवाला मुख्यमंत्र्यांचा होकार – अभय पाटील

सोमवारी नगरसेवक मुख्यमंत्र्यांना भेटणार

प्रगतीवाहीनी न्युज / बेळगावी – बेळगावीत 11 दिवसगणेशोत्सव साजरा करण्यास मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांनी होकार दर्शविला असल्याची माहिती आमदार अभय पाटील यांनी दिली.
गुरुवारी सकाळी बेंगळुरू येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अभय पाटील यांनी माहिती दिली.
सोमवारी नगरसेवक सीएमची भेट घेणार
मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांना सोमवारी बेळगांव महापालिकेचे नूतन सदस्यांची भेटविणार असल्याचे अभय पाटील यांनी सांगितले.
विधानसभा अधिवेशन झाल्यानंतर विधानसौधात सीएमना भेटण्यासाठी वेळ ठरलेली आहे. त्यापूर्वी सर्व नगरसेवकाना भाजपा कार्यालयात घेऊन जाणार आहेत.

 

ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ

Related Articles

Back to top button