Advertisement -Home Add
Crease wise New Design
Jarkiholi Parents Add

बेळगावी मनपाला खरेदीदस्त नोंदणीची डोकेदुखी 

मिळकतिचा उतारा त्वरित देण्याची मागणी 

प्रगतीवाहिनी /बेळगावी :    पण गेल्या सहा महिन्यांपासून मिळकतीचा उतारा मिळवण्यासाठी महानगरपालिकेच्या मुख्य महसूल कार्यालयाने दिरंगाई केल्याने आज  सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी शिष्टमंडळासह  शुक्रवारी थेट मनपाचे उपआयुक्तांची भेट घेतली
ई-आस्थीमधून गेल्या सहा महिन्यांत केवळ एकच उतारा देण्यात आला आहे. जनसामान्यांना गैरसोय होऊ नये यासाठी जुन्या ओअसिस
प्रणालीतूनही उतारे व क्रमाक्र देण्याची सूचना करावी. एखाद्याने उतारा, खाते बदल करण्यासाठी अर्ज केल्या असेल तर त्वरित देण्याची व्यवस्था करण्यात यावी.
 तसेच नवीन दहा कॉम्प्युटर आणि  संगणक कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबविण्यात यावी.तो पर्यंत मिळकतीचे कामे जुन्या पध्दतीनेही सुरू करावी ज्या पद्धतीने अर्जाची व कागदपत्रांची
ई-आस्थी मध्येही नोंदणी केली जात आहे. या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी सुरू करण्याची  सूचना महसूल वार्ड अधिकाऱ्यांना द्यावी अशी मागणी करण्यात आली.
    यावेळी संतोष सर महसूल वार्ड  अधिकारी प्रकाश पाटील, नितीन जाधव, संजय नाईक,शिवानंद पाटील,उपस्थित होते
बेळगावी महानगरपालिकेच्या भूमि अभिलेख विभाग हा महसुल विभागाचा पाया असुन  या विभागाने तयार केलेल्या जमीनीचे घर मिळकतीचे नगर