सार्वजनिक गणेशोत्सवात नियम पाळण्याची अट – मुख्यमंत्री नेतृत्वातील सभेचा निर्णय

 प्रगतीवाहिनी वार्ता;   बेळगावी;    कोरोना महामारीचा विचार करून, काही अटीवर सार्वजनिक गणेशोत्सव  साजरा करण्याची परवानगी देण्याचे, राज्य सरकारने ठरविले आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, यांनी  अधिकारी आणि तज्ञांच्या बरोबर घेतलेल्या आजच्या  (रविवार) सभेमध्ये  सार्वजनिक गणेशोत्सवाला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, परंतु सरकारने यासाठी काही अटींची बंधने घातली आहेत.
गणेशोत्सवामध्ये कोणत्याही प्रकारे मिरवणूक काढण्यात येऊ नये, मनोरंजनाचे कार्यक्रम करून करण्यात येऊ नयेत, आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे गणेशोत्सव फक्त तीन दिवसासाठीच पाळला जावा, अशा अटीवर, सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवाला परवानगी दिली आहे.

  रयत विद्यानिधी योजनेचे उद्घाटन

ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ

Related Articles

Back to top button