
प्रगती वाहिनी न्यूज बेंगलोरू: राज्यात आज पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातले असून एकूण 1502 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते.
बेंगलोर मध्ये सर्वाधिक 889 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
दक्षिण कन्नड मध्ये आज 90 जन, म्हैसूर 68,बल्लारी येथे 65, धारवाड 45,विजापूर आणि रामनगर 39, कलबुर्गी 38 ,हसन 31,बिदर 32, तुमकुरू26,0शिमोगा 23,मांड्या 19,उत्तर कन्नड 17,हसन 15,उडुपी 14,कोलार 12, रायचूर 11, बागलकोट 10, दावणगेरे 8, यादागिरी आणि बेळगावी 7,कोडगू 6, बेंगळूरु ग्रामीण 5, हवेरी आणि कोपपल 4, चित्रदूर्गा 3,गदग 2, चिक्कबल्लापुर आणि चीक्कमगळूरू 1 अशी राज्यभरातील कोरोना रुग्णांची माहिती आहे.
एकूण राज्यात कोरोना बधितांची संख्या 18016 इतकी झाली आहे.
बेळगावात 45 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर उत्तर कन्नड जिल्ह्यात 68 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ