Kannada NewsKarnataka News
कोरोनामुळे आणखीन एका कोरोना वॉरियर्सचा मृत्यू
प्रगती वाहिनी न्यूज, बेंगलोर: राजधानी बेंगलोर येथे आणखीन एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे आठवड्याभरात योगा पोलिसांचा यामुळे बळी गेला आहे.
बेंगलोर येथील कलासिपल्या स्टेशनचे 56 वर्षाचे हेडकॉन्स्टेबल मरण पावले आहेत तीन दिवसांमध्ये नऊ जणांमध्ये करणाची लागण झाली होती यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.
याबरोबरच बेंगलोर येथील वि वि पुरम पोलीस ठाण्याच्या ट्राफिक हेड कॉन्स्टेबल यांनाही करणाची लागण झाल्याचे समस्या तसेच विल्सन गार्डन पोलीस ठाण्याचे ए.एस.आय यांनाही कोरोना झाला आहे.




