Kannada NewsKarnataka News

  घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढले ;  पंधरा दिवसात पन्नास रुपयांची वाढ 

    प्रगतीवाहिनी वार्ता;  नवी दिल्ली;      घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. केवळ  पंधरा दिवसात पन्नास रुपयांच्या वाढीमुळे, बजेटमध्ये वाढ होऊन कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या आधी या दरात वाढ करण्यात आली होती,
आता पुन्हा त्यामध्ये 25 रु. वाढ करण्यात आली आहे. बेंगलोरमध्ये सिलिंडरची किंमत 887 रुपये झाली आहे.
ही दरवाढ आजपासूनच लागू करण्यात आली आहे.
        दिल्लीमध्ये 884 रुपये 50 पैसे,  मुंबईत 884 रुपये 50 पैसे, चेन्नईमध्ये 900 रुपये 50 पैसे, आणि लखनौमध्ये 922 रुपये 50 पैसे, अहमदाबादमध्ये 891 रुपये 50 पैसे आणि भोपाळमध्ये 890 रुपये 50 पैसे असा नवीन तयार झाला आहे.

बेळगावमधून दोन महिला बेपत्ता

Home add -Advt

Related Articles

Back to top button