Kannada NewsKarnataka News

बेळगावीच्या खाऊगल्लीला गोवा मुख्यमंत्र्यांची भेट

                    गोव्यात सुद्धा योजना राबवण्याची इच्छा  केली व्यक्त

  प्रगतीवाहीनी वार्ता;   बेळगावी;   गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी, गुरुवारी दुपारी  बेळगावीच्या खाऊ गल्लीला भेट दिली.
आमदार अभय पाटील यांनी, कर्नाटक तसेच इतर राज्यांचे विविध राज्यांचे खाद्यपदार्थ  येथे मिळतात, असे सांगून त्याबद्दलची माहिती दिली.  त्यावेळी गोव्यात सुद्धा अशा खाऊ गल्लीची निर्मिती व्हावी अशी इच्छा,  मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी  प्रकट केली.

Home add -Advt

Related Articles

Back to top button