Kannada NewsLatest

चिन उत्पादने बंद करावेत यासाठी भाजप महिला मोर्चा व कार्यकर्त्यांचे आंदोलन

प्रगती वाहिनी न्यूज, बेळगावी: यावेळी बीजेपी महीला मोर्चा अध्यक्षा सविता करडी यांनी चीन आपल्या भारतीय जवानांवर सीमेवर हल्ला करत आहे यासाठी आपण सर्वांनी चिनी उत्पादने बंद करून त्यांना धडा शिकवावा असे त्यांनी सांगितले.
यावेळी होमिओपथी गोळ्या तसेच मास्क वितरण करण्यात आले, भाजप बेळगावी महानगर अध्यक्ष शशिकांत पाटील पांडुरंग धामणेकर तसेच 100 हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.भाजप बेळगावी महानगराध्यक्ष शशिकांत पाटील यांनी सर्व व्यावसायिकांना चिनी उत्पादन खरेदी व विक्री करू नये व त्यांना योग्य तो धडा शिकवा असे आव्हान केले

Related Articles

Back to top button