*JAIN HERITAGE SCHOOL CELEBRATES STUDENT ACHIEVEMENTS AT ANNUAL PRIZE DISTRIBUTION CEREMONY*

JAIN HERITAGE SCHOOL CELEBRATES STUDENT ACHIEVEMENTS AT ANNUAL PRIZE DISTRIBUTION CEREMONY
Students must pursue their goals with dedication, discipline and determination: DySP Prashant Munnolli
Pragativahini News, Belagavi: Students must set clear goals in life and work consistently towards achieving them through hard work, discipline and determination, said DySP Prashant Gurusidda Munnolli.

He was speaking as the Chief Guest at the Annual Prize Distribution Ceremony for the academic year 2026–27, organised by Jain Heritage School (JHS), Belagavi.
Addressing the students, DySP Munnolli said that student life lays the foundation for future success. He encouraged students to make effective use of their time, remain focused on their studies and identify and develop their individual strengths. He emphasised that dedication, perseverance and strong determination are essential to achieving excellence in any field.

The ceremony recognised and felicitated students who had excelled in various fields. The achievers were honoured for their outstanding accomplishments and encouraged to set higher goals and continue their journey towards success.
JHS Director Ms Shraddha Khatawate was present on the occasion and congratulated the achievers.
The programme celebrated the talent and accomplishments of students while motivating them to strive for greater heights with confidence and commitment.
जैन हेरिटेज स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात
विद्यार्थ्यांनी ध्येयपूर्तीसाठी मेहनत, शिस्त आणि एकाग्रता जोपासावी : डीवायएसपी प्रशांत मुन्नोळी
विद्यार्थ्यांनी जीवनात निश्चित ध्येय ठेवून ते साध्य करण्यासाठी सातत्याने मेहनत, शिस्त आणि दृढनिश्चयाने प्रयत्न करावेत, असे आवाहन डीवायएसपी प्रशांत गुरुसिद्ध मुन्नोळी यांनी केले.
बेळगाव येथील जैन हेरिटेज स्कूलमध्ये (जेएचएस) आयोजित शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

विद्यार्थी जीवन हा भविष्यातील यशाचा भक्कम पाया आहे. या काळात वेळेचा योग्य उपयोग, नियमित अभ्यास आणि एकाग्रतेच्या बळावर विद्यार्थ्यांनी आपल्यातील क्षमता ओळखून त्यांचा विकास करावा. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वास आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शाळेच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या यशाचे कौतुक करून भविष्यात आणखी मोठी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.
शाळेच्या संचालिका श्रद्धा खटावते उपस्थित होत्या. त्यांनीही गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणे, त्यांच्या यशाचा गौरव करणे आणि त्यांच्यात आत्मविश्वास व उत्कृष्टतेची प्रेरणा निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.



