
प्रगतीवाहिनी न्युज / बेंगळुरु – निपाणी मतदारसंघातील तंबाखु व्यापाऱ्यांनी सामना करत असलेल्या जीएसटी समस्येविषयी सोमवारी बेंगळुर येथे धर्मदाय, हज व वक्फ खात्याच्या मंत्री शशिकला जोले व चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार अण्णासाहेब जोलेंनी मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांच्याशी चर्चा केली.
शिष्टमंडळासोबत बोमाईची भेट घेतलेले जोलेनी तंबाखू व्यापाऱ्यांना भेडसावणारी जीएसटी समस्यांविषयी माहिती देऊन, समस्या सोडविण्यासाठी निवेदन दिले.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ