Beereshwara add4
Crease wise add 8
KLE1099 Add

अमृत महोत्सव योजना अंमलबजावणीसाठी पालकमंत्र्यांची नेमणूक

कोव्हीड व महापुर भरपाई प्रभारपद दिलेल्याना मंत्र्यांना जबाबदारी

कोव्हीड व महापुर भरपाई प्रभारपद दिलेल्याना मंत्र्यांना जबाबदारी

प्रगतीवाहिनी न्युज / बेंगळुरु – 
भारताच्या स्वातंत्र्य अमृतमहोत्सवनिमित्ताने जाहीर करण्यात आलेल्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी व लाभार्थीची निवड करण्यासाठी होणाऱ्या बैठकीचे अध्यक्षस्थान घेण्यासाठी मंत्र्यांची निवड करून राज्य सरकारने आदेश दिला आहे.
जिल्ह्यामध्ये कोव्हीड व महापुर भरपाईसाठी नेमण्यात आलेल्या मंत्र्यांना अमृत महोत्सव योजनाची अंमलबजावणाची जबाबदारी देण्यात आली आहे.
1. गोविंद एम.कारजोळ – बेळगांवी
2. के एस ईश्वरापा – शिवमोगा
3. आर अशोक – बेंगळुरू शहर
4. बी. श्रीरामलू – चित्रदुर्ग
5. वी.सोमना – रायचूर
6. उमेश कत्ती- बागलकोट
7. एस. अंगार – दक्षिण कन्नड
8. जे.सी.माधूस्वामी- तुमकुर
9. अरग ज्ञानेंद्र – चिक्कमंगळूर
10. डॉ.सी.एन.अश्वथ नारायण – रामनगर
11. सी.सी.पाटील- गदग
12.आनंद सिंह – बळारी व विजयनगर
13.कोट श्रीनिवास पुजारी – कोडगू
14. प्रभू बी.चव्हाण – बिदर
15. मुरुगेश निराणी – कलबुर्गी
16.आरबैल शिवराम हेब्बार – उत्तर कन्नड
17. एस.टी.सोमशेखर – म्हैसूर व चामराजनगर
18.बी.सी.पाटील – हावेरी
19. बी.ए.बसवराज – दावनगेरे
20. डॉ.के.सुधाकर – चिक्कबळापूर
21. के.गोपालय्या – हासन
22. शशीकला जोले – विजयपूर
23. एम.टी. बी.नागराजू – बेंगळुरू ग्रामिण
24. डॉ.के.सी.नारायणगौडा – मंड्या
25. बी.सी.नागेश – यादगिरी
26. वी.सुनिल कुमार – उडुपी
27. आचार हालप्पा बसप्पा – कोप्पळ
28. शंकर बी.पाटील मूनेनकोप्प – धारवाड
29. मुनिरत्न – कोलार

भाजपा सरकारच्या लोकोपयोगी कामांना प्राधान्य : मंत्री शशिकला जोले