Advertisement -Home Add

यूपीएससी परीक्षेत बेळगावी जिल्ह्यातील चौघांना घवघवीत यश

प्रगती वाहिनी न्यूज तर्फे सर्वांचे अभिनंदन

प्रगती वाहिनी न्यूज बेळगावी: यूपीएससी परीक्षेमध्ये बेळगाव जिल्ह्यातील एका मुलीने तसेच एका मुलाने घवघवीत यश मिळवले असून ते यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.


कागवाड तालुक्यातील मुळे येथील जगदीश अडाहाळी याला 440 रँक घेऊन UPSC पास झाला आहे, तसेच हूक्केरी येथील प्रफुल देसाई याला 532 रँक, रायबाग च्या गजानन वाले याला 663 रँक मिळाला आहे.

 

 

 

 

 


तर महिलांमध्ये चिकोडी तालुक्यातील प्रियांका कांबळे हिने यु पी एस सी परीक्षा पास केली असून तिला 670वा रँक मिळाला आहे. तिने आपल्याला आयपीएस सुद्धा मिळणार असल्याची इच्छा व्यक्त केली आहे.