Kannada NewsKarnataka News

विविध पदांसाठी अग्निशामक दलात 1567 जागा भरती

: कर्नाटक राज्य अग्निशामक दल या खात्याच्या वतीने विविध पदांसाठी एकूण 1567 हुद्यासाठी जागा भरती बोलावली आहे.
अग्निशामक ठाणा अधिकारी पदासाठी 36 जागा तसेच अग्निशामक ड्रायव्हर साठी 227 जागा, चालक तज्ञ 82 जागा तसेच अग्निशामक दलासाठी 1222 जागा उपलब्ध केल्या आहेत.
www.ksp.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज भरण्याची 20जुलै शेवटची तारीख आहे.
अग्निशामक दलाला मध्ये शामिल होऊन सेवा बजावण्यासाठी ही नामी संधी उपलब्ध उपलब्ध झाल्याचे अग्निशामक दलाच्या महानिर्देशक यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button