Karnataka NewsLatest

करोनामुळे प्राध्यापकाचा मृत्यू

प्रगती वाहिनी न्यूज, चिकबल्लापुर: चिकबळ्ळापूर जिल्ह्यात करोनामुळे 58 वर्षाच्या प्राध्यापकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.
मृत व्यक्ती सरकारी महिला कॉलेजच्या प्राध्यापिका होत्या. त्यांना राजीव गांधी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होता पण आज त्यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे

Related Articles

Back to top button