फोन पेद्वारे लाच घेतलेला पीएसआय सस्पेंड

तुमकुर एसपींनी दिला पीएसआयच्या निलंबनाचा आदेश

प्रगतिवाहिनी न्युज / तुमकूर 
फोन पेद्वारे लाच घेतलेल्या पीएसआयला निलंबित करण्यात आले आहे.
गुब्बी पीएसआय ज्ञानमूर्ती या कॅब मालकाचा छळ करीत होते. लाच देण्याची मागणी करून त्रास देत होते. शेवटी आपल्या वाहन चालकाच्या अकौंटला सात हजार रुपये फोन पे करून घेतले.
या पीएसआयच्या जाचाविरोधात अनेकदा आंदोलन करण्यात आली. आता सदर पीएसआयला निलंबित केल्याचा आदेश तुमकुर एसपीनी दिला.

तेली समाजाच्या विकासासाठी सर्व सहकार्य : लक्ष्मी हेब्बाळकर यांची ग्वाही

Related Articles

Back to top button