
काँग्रेस उमेदवार राजश्री नाईक यांनाच मते द्या
प्रगतीवाहिनी; बेळगावी; केपिसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, आणि बेळगावी ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, यांनी मंगळवारी काँग्रेस उमेदवारांसाठी प्रचार केला.

काँग्रेस उमेदवार राजश्री नाईक यानाच मते द्यावीत, अशी आग्रहपूर्वक विनंती, त्यांनी मतदारांना केली. बेळगावी शहराच्या संपूर्ण विकासासाठी. कॉंग्रेस. पक्षाच्या उमेदवारांनाच मते देऊन बेळगावचा विकास करण्याची संधी द्यावी अशी विनंती त्यांनी केली.

ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ