Kannada NewsLatest

राज्यात आजही कोरोनाची 1267 रुग्ण

प्रगती वाहिनी न्यूज, बेंगलोरू: राज्यात आज पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातले असून एकूण बाराशे 67 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते.
बेंगलोर मध्ये सर्वाधिक 783 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
दक्षिण कन्नड मध्ये आज 97 जन, बल्लारी येथे 71, उडपी 40, कलबुर्गी 34 ,हसन 31, गदग 30, बेंगलुरु ग्रामीण 27, धारवाड आणि म्हैसूर येथे 18, बागलकोट 17, उत्तर कन्नड 14, हावेरी 12, कोलार 11, बेळगावी 8, बिदर आणि चित्रदुर्गा 7, रायचूर, मंड्या ,दावणगेरे, प्रत्येकी 6, विजापूर 5, शिवमोगा 4, चिकबळ्ळापूर ,कोप्पळ, चिक्कमगळूरू प्रत्येकी तीन, तुमकुरू दोन ,यादगिरी येथे एक अशी कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या आहे.
यामुळे राज्यातील एकूण कोरोना ग्रंथांचा आकडा 13 हजार 190 ला पोहोचला आहे आज एकूण 16 जणांचा यामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत दोनशे सात जणांनी करणामुळे आपले प्राण गमावले आहेत.

Related Articles

Back to top button