राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या-बेळगाव जिल्हाधिकारी म्हणून एमजी हिरेमठ यांची नेमणूक
प्रगती वाहिनी न्यूज, बेंगलोरू: राज्य सरकारने काही आयएएस अधिकाऱ्याची बदली केली आहे. बेळगाव जिल्हाधिकारी म्हणून एमजी रिमोट यांची नियुक्ती केली असून डॉक्टर एस बी बोमनळी उद्या निवृत्त होणार आहेत.
गदक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून एमजी हिरेमठ काम करत होते.
सर्व शिक्षण अभियान याचे योजना निर्देशक डॉक्टर एमटी रेजू यांची एन एल एम मिशनचे डायरेक्टर म्हणून बदली केली आहे.
धारवाड जिल्हाधिकारी दीपा यम यांची सर्व शिक्षण अभियान स्टेट प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून बदली झाली आहे.
msme निर्देशक एस जियावूल्ला यांची को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे निर्देशक म्हणून बदली झाली आहे. बिहार ममता यांची मै शुगर कंपनी म्हणून बदली केली आहे त्याअगोदर NRLM च्या डायरेक्ट होत्या.
बोंबला सुनील कुमार कोप्पाल जिल्हाधिकारी होते यांची बी बी एम पी विशेष कमिशनर म्हणून बदली करण्यात आली आहे. तर सुंदरच बाबू हे गदक जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी असतील. त्याप्रमाणेच फायनान्स डिपार्टमेंट उपकऱ्यादर्शी पवन कुमार यांची कमर्शियल टॅक्स अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली केली आहे. भुपल अँटी यांची बागलकोट जिल्हा पंचायत सीईओ म्हणून बदली झाली आहे. चंद्रशेखर नाईक यांची बजेट अँड रिसॉर्ट डेप्युटी डायरेक्टर म्हणून बदली झाली आहे.
तर पी वसंत कुमार बेंगलोर मेट्रो पोलीटन कमिशनर म्हणून बदली झाली आहे.गंगु मानकर यांची बागलकोट जिल्हा पंचायती मधून अटल जनसणेही केंद्रा साठी बदली झाली आहे. एस हॉन्नम्मा यांची कर्नाटक एड्स preventation प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून बदली झाली आहे.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ