
प्रगती वाहिनी न्यूज, मुरगुड: खेळायला गेलेल्या दोघा मुलांचा तळ्यात पडून मृत्यू झाला आहे. मुरगोड पोलीस ठाण्यात याची नोंद झाली असून आणखीन दोघा मुलांना जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
येरगट्टी जवळ शेतातल्या घराजवळ खेळत असताना तळ्यात पडून संजिता दुर्गांनवर वय वर्ष सहा तसेच आठ वर्षीय सतीश दुर्गनवर यांचा मृत्यू झाला असून वीरेश आणि नारायण हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ