
चार दुचाकी जप्त
प्रगतिवाहिनी न्युज / बेळगावी –
दुचाकी चोरी करणारा खतरनाक आरोपीला बेळगावी एपीएमसी स्थानकाच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे.
मोहम्मदशाहिद अब्दूलहमीद मुल्ला असे असे आरोपीचे नाव आहे. व्यवसायाने मेकॅनिक असलेला आरोपी बेळगावी शहरात बाईक चोरी करीत होता. आरोपीकडून चार दुचाकी वाहने ताब्यात घेण्यात आले आहे.
एपीएमसी स्थानकाचे निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, पीएसआय मंजुनाथ भजंत्री व इतर कर्मचाऱ्यांनी कारवाई करून आरोपीला अटक केले आहेत. आरोपींना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
3.80 कोटी निधीतून सुळेभावी येथे जलजीवन मिशन योजनेचा शुभारंभ
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ