Kannada NewsKarnataka News

  निधन – राधा श्रीकृष्ण सरनोबत

यांचे आज (रविवारी) सकाळी निधन झाले.

  प्रगतीवाहिनी वार्ता;    बेळगावी;    टिळकवाडीच्या रहिवासी राधा श्रीकृष्ण सरनोबत यांचे आज
(रविवार) सकाळी निधन झाले. काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्या आजारातच त्यांचे निधन
झाले. त्यांचे वय 71 वर्षे होते.
त्यांच्या मागे त्यांचे पती श्रीकृष्ण दामोदर सरनोबत, दोन कन्या आणि अनेक नातेवाईक आहेत.

Related Articles

Related Articles

Back to top button