Kannada NewsKarnataka NewsLatest

बेंगलोर शहरात एकूण 66 पोलिसांना कोरोना

प्रगती वाहिनी न्यूज, बेंगलोर: राजधानीत आज पुन्हा दोघं पोलिसांना कोरोना झाल्याचे निदान झाले आहे यामुळे बेंगलोर शहरात कोरोना झालेल्यांच्या पोलीस पोलिसांची संख्या 66 वर जाऊन पोहोचली आहे.
आज कुमार स्वामी लेआऊट पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल तसेच CCB ठाण्यात काम करणाऱ्यांना कोरोना झाला आहे. कुमार स्वामी लेव्हल ठाण्याच्या कॉन्स्टेबल ची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना दहा दिवस सुट्टी देण्यात आली होती आणि तीन दिवसापूर्वी यांची करुणा तपासणीही करण्यात आली होती यामुळे यांना आज कोरोना झाल्याचे समजले सर्वांना विक्टोरिया इस्पितळातील आयसोलेशन वॉर्ड मध्ये शिफ्ट करण्यात आले आहे.
सीसीबी ठाण्यात काम करणाऱ्या तिघांना याअगोदर करुणा झाला होता त्यांच्या संपर्कात आलेल्या आणखीन एकाला कोरोना झाला आहे. ओला भ्रष्टाचार प्रकरणी आरोपीला अटक केलेल्या 14 जण पोलिसांना होम कोरांटेन करण्यात आले होते.

Home add -Advt

Related Articles

Back to top button