प्रगती वाहिनी न्यूज, बेंगलोरू: राज्यात कोरोनाने आज थैमान घातले असून एकाच दिवशी 918 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
बेंगळुरू येथे सर्वाधिक 596 जणांना कोरोना झाला असून दक्षिण कन्नड 49, कलबुर्गी 33 ,बल्लारी 24 ,गदग 24 ,धारवाड 19 ,बिदर 17 ,उडपी व आसन प्रत्येकी 14, यादगिरी, शिवमोगा, तुमकुरू ,चामराजनगर प्रत्येकी तेरा मांड्या, मैसूर बारा, कोडगु 9 ,रायचूर आणि दावणगेरे 6 , बेंगळूरू ग्रामीण 5 ,उत्तर कन्नड, बागलकोट ,चिकमंगळूर ,चित्रदुर्गा प्रत्येकी 2, शेवटी बेळगाव, चिकबळ्ळापूर, कोप्पळ हावेरी या ठिकाणी प्रत्येकी एक प्रकरणे आढळले आहेत.
यामुळे राज्यातील एकूण करुणा ग्रस्तांची संख्या अकरा हजार 923 इतकी झाली आहे. तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. पहिल्यांदाच राज्यात एकाच दिवशी कोरोना ग्रस्तांची संख्या इतकी वाढली आहे.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ