Kannada NewsKarnataka News
नगराध्यक्षपद सामान्य वर्ग आणि उपनगराध्यक्षपद सामान्य वर्ग महिला यांच्यासाठी आरक्षित
प्रगतिवाहिनी वार्ता; बेळगावी; जिल्हाधिकार्यानी दुसर्यावेळी घोषणा करून आरक्षण घोषित केले, कारण आधी जाहिर केलेली आरक्षणे 2019 आली निवडणुका घेण्याच्या विचाराने गॅझेटमध्ये प्रसिद्ध केली होती.
त्यावेळी नगराध्यक्षपद परिशिष्ट जाती महिलेसाठी आणि उपनगराध्यक्षपद सामान्य वर्गासाठी राखीव ठेवण्यात आले होते, परंतु त्यानंतर सुधारित आरक्षण, 11 फेब्रुवारी 2021 च्या कर्नाटक गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते.
आता याबद्दलची ‘अंतिम घोषणा ‘ ही 11 फेब्रुवारी 2021 च्या गॅझेटमध्ये प्रसिद्ध केल्यानुसार, नगराध्यक्ष पदासाठी सामान्य वर्ग आणि उपनगराध्यक्ष पदासाठी सामान्य वर्ग (महिला) यांच्यासाठी आरक्षित असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. निवडणुकीची तारीख, नगराभिवृद्धी खात्याकडून ठरवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ