
प्रगती वाहिनी न्यूज ,बेंगलोर: मुख्यमंत्री गृह कार्यालयात सेवा बजावणाऱ्या महिला कॉन्स्टेबलचा कोरोना रिपोर्ट निगेटिव आल्याने सीएम ग्रह कार्यालय आता भीती मुक्त झाले आहे.
महिला कॉन्स्टेबलचा पती कोरोना पॉझिटिव आढळला होता यामुळे मुख्यमंत्री गृह कार्यालयात काम करणाऱ्या महिलेला ही कोरोना झाला असावा अशी भीती व्यक्त होत होती पण महिला कॉन्स्टेबलचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांच्या सहकाऱ्यांना समाधान झाले आहे या भीतीपायी मुख्यमंत्र्यांनी आपले सर्व कामकाज विधान सौद मधून सुरू केले होते.
सोमवारी विधान सौध तसेच मुख्यमंत्री ग्रहक कार्यालयात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट घेतली जाणार असल्याचे सांगितले.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ