Kannada NewsKarnataka NewsLatest

एकाच दिवशी 15 पोलिसांना कोरोना-एएसआयचा मृत्यू

प्रगती वाहिनी न्यूज, बेंगळूरू: राज्याची राजधानी बेंगलोर येथे दिवसेंदिवस कोरोनाची प्रकरणे वाढत असून बेंगलोर शहर पोलिसांना मात्र यापासून बचावणे मुश्किल झाले आहे. आज एकाच दिवशी 15 पोलिसांना कोरोना झाला असून एका एएसआयचा मृत्यू झाला आहे.
कलासिपाल्या पोलीस ठाण्यांमध्ये आतापर्यंत नऊ जणांना करुणा झाल्याचे निदान झाले होते. आज पुन्हा 15 पोलिसांना कोरोना झाल्याचे समजते. एकाच ठाण्यातील 24 जन पोलिसांना कोरोना झाला आहे. यामध्ये एक सब इंस्पेक्टर ,दोन एएसआय आणि बाकीचे कॉन्स्टेबल आहेत.
शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह झालेला विल्सन गार्डन ट्राफिक पोलीस ठाण्याच्या ए एस आय मृत्यू झाला आहे.

Home add -Advt

Related Articles

Back to top button