तांत्रिक सल्लागार समितीचा इशारा
प्रगतिवाहिनी न्युज / बेंगळुरू –
राज्यात दिवसेंदिवस कोव्हीड प्रकरणाची संख्या कांही प्रमाणात घट झाली असताना आता तिसऱ्या लाटेची भीती निर्माण झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात तिसरी लाट राज्यात येणार असल्याचा इशारा तांत्रिक सल्लागार समितीने दिला आहे.
ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात कोरोना तिसरी लाट मोठ्या प्रमाणात प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने कोव्हीड नियम कडकपणे राबविण्यात यावेत असा सल्ला राज्य सरकारला दिला आहे.
सणांचा काळ असल्याने लोक कोव्हीड नियम विसरून साजरा करण्यात मग्न झाले आहेत. मार्गसूचीचे उल्लंघन केले जात आहे. मास्क, शारीरिक, सामाजिक अंतर राखण्याचे भान राहिले नाही. एकीकडे पावसाच्या जोरात रुग्णांची संख्येकडे दुर्लक्ष झाले असू शकते. कोरोना तिसरी लाट लहान मुलांना धोका असून सरकार जागे होऊन कठीण नियमांची अंमलबजावणी करण्याची सूचना केली आहे.
पैशाचे आमिष दाखवले हे सत्य ; खळबळजनक माहीती आमदार श्रीमंत पाटील यांनी जाहीर केली
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ