
प्रगती वाहिनी न्यूज, बेळगावी: येथील भीम इस्पितळात काम करणाऱ्या नर्सला कोरोना झाल्याचे समजते.
दोन दिवसा मागेच करणामुळे मृत झालेल्या व्यक्तीचे उपचार या नर्सने केले होते. यामुळे यांच्याही घशाचे द्रव तपासणीसाठी पाच पाठवण्यात आले होते. तपासणीत यांनाही कोरोना झाल्याचे निश्चित आले आहे. ज्यामुळे यांच्या संपूर्ण कुटुंबाला आता कोरांटाईन करण्यात आले आहे.
याबरोबरच पोलिसांनी पकडलेल्या चोराला ही करणा झाल्याचे निश्चित झाले असून यामुळे पोलीस स्टेशन तसेच त्याला ठेवण्यात आलेल्या हिंडलगा जैल येथेही ही आता चोराला रोग प्रतिबंधक फवारणी करण्यात येत आहे.
कोरोनाची केसेस दिवसेंदिवस वाढत असून यामुळे जनतेमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले असून सरकार पुन्हा लोग करेल की काय असे वाटत आहे.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ