Kannada NewsKarnataka News

राज्यात आज 2228 तर बेंगलोर येथे 1373 जणांना कोरोना

प्रगती वाहिनी न्यूज, बेंगलोरू: राज्यात आजही कोरोनाने थैमान घातले असून राज्यभरात आज अत्याधिक 2228 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर कर्नाटकात सर्वाधिक 1373 रुग्ण एकाच दिवशी बेंगलोर येथे आढळले. यामुळे एकूण कोरोना ग्रस्तांची संख्या 31 हजार 105 वर पोहोचली आहे.
आज दिवसभरात 17 जणांचा मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 487 इतकी झाली आहे.
राज्यभरातील जिल्हा वारी करुणा ग्रस्तांची संख्या खालील प्रमाणे आहे.
दक्षिण कन्नड 167, कलबुर्गी 85 ,धारवाड 75 ,मैसुरु 52, बल्लारी 41, दावणगेरे 40 ,शिवमोगा 37, बागलकोटे 36 ,कोलार 34 ,चिकबळ्ळापूर 32, तुमकुरू 27, मंड्या 24, उत्तर कन्नडा 23, उडपी 22, हासन 21, हावेरी 18 ,रामनगर सतरा, यादगिरी रायचूर बेंगलोर ग्रामीण प्रत्येकी 16, बिदर 15, चामराजनगर 12, बेळगावी 9, गदग सहा, चिक्कमगळूरू 5, कोडागु चार, कोप्पळ चित्रदुर्गा दोन तसेच विजापूर येथे एक प्रकरण आढळले आहे.

ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ

Related Articles

Back to top button