Kannada NewsKarnataka News

निधन 

 प्रभाकर लटकन  यांचे निधन

 बेळगावि :आदर्श नगर चौथा क्रॉस येथील  रहिवाशी  आणि प्रसिद्ध  चार्टर्ड अकाउंटंट प्रभाकर कृष्णासा लटकन (वय वर्षे 73)  यांचे  आज सकाळी  हृदयविकाराच्‍या तीव्र झटक्याने  निधन झाले . त्यांच्या पश्चात  पत्नी,  मुलगा अमित  व दोन कन्या,  एक जावई असा परिवार आहे स्व .लटकन यांच्या पार्थिवावर दुपारी शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .

 

 

 

बाळासाहेब बांडगी यांचे निधन

 बेळगावि – अनगोळ रोडचे रहिवासी आणि गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर  बाळासाहेब भरमाजी  बांडगी (वय वर्षे 73) यांचे बुधवारी रात्री साडेअकरा वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अनगोळ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बाळासाहेब हे स्व. बी के बांडगी यांचे ज्येष्ठ चिरंजीव आणि गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर चंद्रकांत बांडगी  व सह्याद्री सोसायटीचे संचालक रघुनाथ  बांडगी यांचे ज्येष्ठ बंधू होत स्व बांडगी यांच्या पश्चात पत्नी, एक पुत्र व दोन विवाहित कन्या असा परिवार आहे

Home add -Advt

ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ

Related Articles

Back to top button