
Kunda Belgaumkar Passes Away
Pragativahini News, Belagavi: Kunda Belgaumkar, a retired professor and social worker, passed away on Sunday at the age of 90.
She was the mother of Rajendra Belgaumkar, Director of KLS and Chairman of GIT, and Dr. Neeta Deshpande, Head of Centra Care Hospital. She was residing at Hindwadi, Belagavi, and breathed her last due to age-related ailments.
Her last rites will be performed at 9.30 pm on Sunday at the crematorium in Shahapur, her son-in-law Rohit Deshpande informed Pragativahini.
कुंदा बेळगांवकर यांचे निधन
प्रगतिवाहिनी वृत्त, बेळगाव : निवृत्त प्राध्यापिका आणि समाजसेविका कुंदा बेळगांवकर यांचे रविवारी निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या.
केएलएसचे संचालक आणि जीआयटीचे अध्यक्ष राजेंद्र बेळगांवकर तसेच सेंट्रा केअर हॉस्पिटलच्या प्रमुख डॉ. नीता देशपांडे यांच्या त्या मातोश्री होत. त्या बेळगावातील हिंदवाडी येथे वास्तव्यास होत्या. वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्यावर रविवारी रात्री ९.३० वाजता शाहापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे जावई रोहित देशपांडे यांनी प्रगतिवाहिनीला दिली.




