
प्रगतीवहिनी न्युज, बेळगावी– पाच जिल्ह्यांची व्याप्ती असलेल्या लक्ष्मीताई सौहार्द सहकारी नियमित, बेळगावी संस्था स्थापना करण्यात येणार आहे.

संचालक मंडळाची पहिली बैठक गुरुवारी पार पडली. या सभेत संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी चन्नराज बी हट्टीहोळी व उपाध्यक्षपदी महांतेश वी. मतिकोप्प यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांची सर्वानुमते संस्थेच्या गौरवाध्यक्षपदी निवड करण्यात आली.


ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ