Latest

पत्रकराल अश्लील मेसेज;  आयएएस अधिकाऱ्यावर एफआयआर दाखल 

केरळचे अधिकारी प्रशांत एन विरोधात फिर्याद

प्रगतीवाहिनी न्युज / तिरुवनंतपुरम –  महिला पत्रकाराला अश्लिल स्टिकर मेसेज पाठविलेल्या आयएएस अधिकाऱ्याच्या विरोधात केरळ पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे.
   खोल समुद्रात मच्छीमारी ट्रेलर उभारण्याविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी महिला पत्रकार आयएएस अधिकारी प्रशांत एन यांना संपर्क साधल्या. अधिकाऱ्याने पत्रकाराचा फोन क्रमांक घेऊन व्हाट्सअपवर अश्लिल स्टिकर मेसेज पाठविण्यास सुरुवात केली.
    अधिकाऱ्याच्या वर्तणुकीने कंटाळलेल्या महिला पत्रकार व केरळ पत्रकार संघटना आयएएस अधिकारी प्रशांत एन विरोधात तक्रार दिली.

Related Articles

Back to top button