
प्रगती वाहिनी न्यूज बेळगावी: बेळगावी साठी आणखीन एक सब रजिस्टर ऑफिस मंजूर झाले असून एका सब्रजिस्टर नियुक्ती सहित 5 अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
आमदार अभय पाटील यांच्या प्रयत्नातून हे ऑफिस मंजूर झाले असून सरकारने या प्रकारचा आदेश जाहीर केला आहे.
जिल्हा नोंदणी अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार ही मंजुरी मिळाल्याचे समजते.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ