Beereshwara add4
Crease wise add 8
KLE1099 Add

नगरसेवकांसोबत चर्चा करण्यासाठी हुबळी, बेळगावीत डी. के.शिवकुमार

12 सप्टेंबर रोजी केपीसीसी अध्यक्षांचा दौरा

12 सप्टेंबर रोजी केपीसीसी अध्यक्षांचा दौरा

प्रगतीवाहिनी न्युज / बेंगळुरू – 
केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार 12 सप्टेंबर रोजी हुबळी व बेळगावीला येणार असून, महानगरपालिका निवडणूकित निवडून आलेल्या नूतन नगरसेवकासोबत संवाद साधणार आहेत.
12 सप्टेंबर रोजी सकाळी 8.40 वाजता विमानाने हुबळीला आगमन होईल. ते हुबळी-धारवाड नगरसेवकांशी चर्चा करतील. त्यानंतर 3 वाजता बेळगांव येथे आगमन होईल. त्यानंतर बेळगावी नूतन नगरसेवकांसोबत बैठक करणार आहेत.
रात्री बेळगांवीहून विमानाने बेंगळुरूकडे रवाना होणार आहेत

तेली समाजाच्या विकासासाठी सर्व सहकार्य : लक्ष्मी हेब्बाळकर यांची ग्वाही