
प्रगती वाहिनी न्यूज , बेंगळूरु: प्रगती वाहिनीच्या लेखिका डॉक्टर नीता राव यांची बेळगावी राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या सिंडिकेट सदस्य म्हणून नेमणूक झाली आहे.
राज्यपालांनी तीन वर्षाच्या अवधीसाठी यांची नेमणूक केली आहे.
याबरोबरच हुबळीच्या श्रीनिवास येडे यांचीही सिंडीकेट सदस्य म्हणून नेमणूक केली आहे.
नीता राव प्रगती वाहिनीसाठी लिहीत असून अलीकडेच रामायणा बाबतीत लिहिलेला लेखाला चांगला प्रतिसाद मिळाला होता.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ