ऑक्टोबर 1 पासून महाविद्यालयांना सुरुवात उपमुख्यमंत्री आश्र्वत नारायण
प्रगती वाहिनी न्यूज ,बेंगलोर: ऑक्टोबर एक तारखेपासून महाविद्यालयांना सुरुवात होत असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
करुणा प्रादुर्भाव वाढीमुळे राज्यातील शाळा महाविद्यालय कधी सुरू होणार असा प्रश्न सर्वांना पडला होता पण याबद्दल उपमुख्यमंत्री अश्वत नारायण यांनी स्पष्टता दर्शवली असून महाविद्यालय तसेच विश्वविद्यालय अभ्यासक्रम सप्टेंबर पहिल्या आठवड्यापासून ऑनलाईन क्लासेस सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच वर्षाच्या शैक्षणिक शिक्षणाची सुरुवात ऑक्टोबर एक तारखेपासून सुरू होईल असे ते म्हणाले.
प्रत्येक विश्वविद्यालयात हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात येईल या हेल्पलाईन द्वारे आपापल्या समस्या सोडवून घ्याव्यात.
करोना लॉक डाऊन सुरू झाल्यानंतर ऑनलाईन क्लासेस बद्दल राज्यभरात मोठी चर्चा झाली होती काही लोकांनी ऑनलाइन चला सहमती दर्शवली होती तर काहींनी विरोध दर्शवला होता यामुळे शाला व महाविद्यालय यावर्षी सुरू होणार की नाही अशी साशंकता सर्वांच्या मध्ये होती आज उपमुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टता देत सर्वांना इशारा दिला.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ