Kannada NewsKarnataka NewsLatest

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अंजली निंबाळकर यांच्या तर्फे विविध सामग्रीचे वाटप

 

Home add -Advt

प्रगती वाहिनी न्यूज, खानापूर: आमदार अंजलीताई निंबाळकर यांच्यातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना विविध सामग्रीचे वितरण केले जाणार आहे.
डॉक्टर अंजली ताई फाउंडेशनच्या वतीने 18000 साबण 9000 मास्क साडेचार हजार सानी टायझर आणि 4500 कंपास बॉक्स वितरित करण्यात येणार आहे.
हे सर्व कित परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्राच्या बाहेर डॉक्टर अंजली ताई फौंडेशनचे कार्यकर्ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वितरीत करणार असल्याचे समजते.
बुधवारी सर्व सामग्री असलेले कीट तयार करण्यात आले.

Related Articles

Back to top button