प्रगती वाहिनी न्यूज, चन्नम्मा कित्तुर: दहावीची परीक्षा देणार असलेल्या तालुक्यातील कलाभावी गावच्या 16 वर्षीय युवकाला कोरोणा झाल्याचे दृढ झाले असून चेन्नम्मा कित्तुर तालुक्यात पहिला कोरोणा ग्रस्त सापडला आहे.
जगभरात करोना ने थैमान घातले असताना बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यात आतापर्यंत एक ही करना रुग्ण सापडला नव्हता पण आता तालुक्यातील कलभावी गावात पहिला कोरोना रुग्ण सापडला आहे.
चेन्नई मध्ये सुट्टीसाठी गेलेल्या युवकाला गावांमध्ये परत आल्यानंतर 14 दिवस होम कोरेन टाईन करून त्याच्या घशाचे द्रव चाचणीसाठी पाठवले होते . याला करोना झाल्याचे समजताच जिल्हा प्रशासनाने त्वरित कलभावी येथून जिल्हा इस्पितळात पाठवण्यात आले. तसेच घरा बाजूचा 100 मीटर प्रदेश सिल डाऊन करण्यात आला याच्या प्राथमिक संपर्कात एकूण पाच झाली असून भारतीय संपर्कात दहा जण आल्याचे समजते. त्यांच्यावरही उपचार केले जाणार आहेत.
राज्यात एकूण चारशे सोळा जणांना करुणा झाल्याचे दृढ झाले असून एकूण राज्यात आठ हजार 697 करुणा ग्रस्त झाले आहेत. तर नऊ जणांचा कोरोणामुळे मृत्यू झाला आहे.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ