प्रगती वाहिनी न्यूज, तुमकुर: दहावीच्या परीक्षा कोठडीत सेवेवर असणाऱ्या शिक्षकाला कोरोना झाल्याचे निश्चित झाले असून यामुळे परीक्षा कोठडीत असणाऱ्या एकशे तीस विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तुमकुरू जिल्ह्यातील पावगड तालुक्यात आर्सीकेरे परीक्षा केंद्रामध्ये सेवा बजावत असलेल्या शिक्षकाने 22 तारखेलाच आपल्या घशाचे द्रव कोरोना चाचणी साठी पाठवले होते पण हा विषय त्याने लपवून ठेवल्याने आता या विद्यार्थ्यांवर टांगती तलवार लटकली आहे.
आज या शिक्षकाचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला असून त्याच्यासोबत काम केलेल्या 12 शिक्षक परीक्षा लिहिलेले 130 विद्यार्थी तसेच ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर ही संपर्कात आल्याचे समजते, परीक्षा केंद्र संपूर्ण सानी टाईप करण्यात आले असून आता या सर्वांच्या घशाचे द्रव चाचणीसाठी पाठवावे लागणार आहे.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ