प्रगती वाहिनी न्यूज हैदराबाद:भारत आणि चीन सैनिकांमध्ये लडाख येथे झालेल्या चकमकीत मृत्युमुखी पडलेल्या कर्नल संतोष बाबु यांच्या कुटुंबाला तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी पाच कोटीची मदत घोषणा केली तर संतोष बाबु यांच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्याचे जाहीर केले.
केंद्र सरकार भारतीय सेनेतील हुतात्मा झालेल्यांना मदत करते पण राज्य सरकारने ही पुढाकार घेऊन अशी मदत करावी तरच सैनिक व त्यांच्या कुटुंबाला आपला देश त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा असल्याचे संकेत जातो.
भारत-चीन सीमेवरील गलवान प्रदेशात पेट्रोलिंग पॉईंट 14 जवळ चीने घुसखोरी केली होती याची तपासणी करण्यासाठी कर्नल संतोष बाबु पळणी आणि ओझो गेले असता चिनी सैनिकांनी यांच्यावर हल्ला केला याची माहिती मिळताच भारतीय सैनिकांनी जाऊन जाब विचारत विचारला असता त्यांच्यावरही चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात आपल्या 20 भारतीय सैनिकांना प्राण गमवावा लागला.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ