
प्रगती वाहिनी न्यूज बेळगावी: वनखात्याने घातलेल्या धाडीत सहा हरणांचे सिंगे जप्त केली असून आरोपी फरार झाला आहे.
पीएसआय रोहिणी पाटील यांच्या नेतृत्वात केडी हिरेमठ भगत, यारणाल यांनी धाड घातली होती.
संबंधित प्रकरण बेळगावी वनखात्याला सोपवले असून पुढील तपास सुरू आहे.