Kannada NewsKarnataka News

कोरोना आज एकाच दिवशी दोन हजार चा आकडा पार 54 जणांचा मृत्यू

प्रगती वाहिनी न्यूज ,बेंगलोरू: राज्यात आज 2062 जणांना करणाची लागण झाली असून गेल्या चोवीस तासात दोन हजाराची संख्या पास झाली आहे यामुळे राज्यात एकूण करुणा ग्रस्तांची संख्या 28 हजार 877 वर पोहोचली आहे.
राज्यभरात आज करणामुळे 54 जणांचा मृत्यू झाला आहे यामुळे एकूण मृत्यूंची संख्या 470 वर पोहोचली आहे.
आज बेंगलोर येथे 1148 तर दक्षिण कन्नड येथे 183 धारवाड 79 कलबुर्गी 66 बल्लारी आणि म्हैसूर येथे 59 जणांना कोरोना ची बाधा झाली आहे.
बँक बेंगळूरू ग्रामीण 37, रामनगर 34, चिकबळ्ळापूर 32, उडपी आणि हावेरी 31, बिदर 29, बेळगावी 27, हा सण 26 बागलकोटे आणि तुमकुरू 24 चिक्कमगळूरू 23, मंड्या 20 ,उत्तर कन्नड 19, दावणगेरे अठरा ,रायचूर आणि शिवमोगा सतरा, यादगिरी आणि कोपळ प्रत्येकी 11 ,कोलार 16, गदग 5 ,विजापूर चार ,चित्रदुर्गा 2 अशी करून झालेल्या राज्यभरातील संख्या आहे

Home add -Advt

Related Articles

Back to top button